Tuesday, June 1, 2010

ग्रीष्म


5 comments:

  1. सर तुम्ही फार प्रेमात पढले होते की काय? तुमच्या आठवणीनी माझ्या आठवणी जागृत झाल्या.
    एक माझी नजर:
    "काळाच्या मागे मीही जाईन, काळाच्या मागे मीही जाईन
    आणि तुमच्या कविता पाने उलटून उलटून पाहीन"
    वाह वाह... वाह वाह :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. खुपच मस्त कविता आहे..वाचून असे वाटते की खरच कोणाला तरी खुप मिस करताय तुम्ही.
    की कॉलेज चे दिवस आठवले ??
    तन्मय तू नको प्रयतन करूस कविता करण्याचा तू जर कविता करायला लागलास तर आमचे हाल होतील वाचताना .

    ReplyDelete
  4. सहीच...
    खरच जे अनुभवलंय ते कागदावर उतरवणे फार कमी लोकांना जमत n sir, you achieved it so well n perfect. तिसर कडव 'तुझ्या माझ्या मुग्ध...' खूपच touching आहे आणि इतर कडव्यांमध्ये जे निसर्गाच वर्णन अप्रतिम आहे.
    @tanmay: प्रयत्न चंगला आहे. याच्या कवितांमध्ये दुख किंवा इतर कुठल्याही भावना इतक्या वेगळ्या पद्धीतीने describe केलेलं असेल ना...कि दुख वाचणाऱ्याला आहे वाटेल अरे उगाच यार मी असे केल त्यापेक्षा enjoy केलअसत

    ReplyDelete
  5. let me clear::: above sentece
    दुख करणार्यालाही आहे वाटेल अरे उगाच यार मी असे केल त्यापेक्षा enjoy केलअसत

    ReplyDelete